गोमेद हे राहू चे रत्न असून त्याचा रंग गोमुत्र सारखा किवा तांबूस रंगाचा असतो. त्याला हिंदी मध्ये गोमेद, इंग्रजी मध्ये जिरकॉन म्हणतात. हे रत्न भारत आणि चीन या देशामध्ये सर्वोत्तम प्रकारे आढळते https://www.vedicratna.com/blog/gomedche-uparatna-konte-tyacha-vaapar-aani-te-kothe-aadhaltat/